“…तर तिला वाचवता आले असते”

0
4
  • हाथरस बलात्कार प्रकरण
  • “पीडितेला वेळेवर सफदरजंग दाखल केले असते तर तिला वाचवता आले असते”
  • उत्तर प्रदेशच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा विमला बाथम यांचं वक्तव्य
  • “पीडितेच्या पार्थिवावर मध्यरात्री 2:30 वाजता अंत्यसंस्कार का करण्यात आले?”
  • “पीडितेच्या कुंटुंबीयांना अंत्यसंस्काराला का उपस्थित राहू दिले नाही?”
  • या प्रश्नांचे उत्तर पोलीस महासंचालकांकडे मागितले असल्याची महिला आयोगाची माहिती

Leave a Reply