Home BREAKING NEWS UPSC देणाऱ्या अनुसूचित जमातीतील उमेदवारांसाठी खुशखबर

UPSC देणाऱ्या अनुसूचित जमातीतील उमेदवारांसाठी खुशखबर

0
UPSC देणाऱ्या अनुसूचित जमातीतील उमेदवारांसाठी खुशखबर
  • UPSC ची नागरी सेवा मुख्य परीक्षा व मुलाखतीची तयारी करणाऱ्या अनुसूचित जमातीतील उमेदवारांसाठी खुशखबर
  • अनुसूचित जमातीतील उमेदवारांसाठी या वर्षापासून आर्थिक सहाय्याची योजना
  • त्यांना विद्या वेतन म्हणून दरमहा 12 हजार आणि पुस्तक खरेदीसाठी 14 हजार असे एकूण 26 हजार रुपये देण्यात येणार
  • आदिवासी विकास मंत्री के. सी. पडवी यांची माहिती

Leave a Reply

error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: