उत्तर प्रदेशात 88 उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला

0
15
  • मंगळवारी उत्तर प्रदेशात विधानसभेच्या 7 जागांसाठी पोटनिवडणूक
  • 88 उमेदवारांची प्रतिष्ठा पणाला, यात 9 महिलांचा समावेश
  • उत्तर प्रदेशात एकूण 24.34 लाख मतदार
  • यात 13.03 लाख पुरुष, 11.30 लाख महिला आणि 130 तृतीयपंथीयांचा समावेश आहे