उत्तराखंडमधील भाजपाचे आमदार सुरेंद्र सिंह जीना यांचं निधन

0
16
  • उत्तराखंडमधील भाजपाचे आमदार सुरेंद्र सिंह जीना यांचं निधन
  • दिल्लीच्या सर गंगाराम हॉस्पिटलमध्ये घेतला अखेरचा श्वास
  • या हॉस्पिटलमध्ये त्यांच्यावर कोरोनाबाबत उपचार सुरू होते
  • काही दिवसांपूर्वीच त्यांच्या पत्नीचंही हृदयाची गती थांबल्याने निधन झाले होते