वरुण आणि साराचा ब्लॅक अँड रेड लूक पाहिला का?

0
1
  • वरुण धवनने शेयर केला सारा अली खान सोबतचा फोटो
  • लाल रंगाच्या पोशाखात उमटून दिसली सारा
  • काळ्या रंगाच्या ब्लेझरमध्ये वरुणही दिसला डॅशिंग
  • चाहत्यांनी केला कमेंट्सचा वर्षाव
  • सध्या सारा आणि वरुणला कुली नं.1 च्या रिलीजची उत्सुकता आहे

Credit – @varundhawan