Home BREAKING NEWS भारतामध्ये यंदा ३२० लाख टन साखर निर्माण होण्याची शक्यता – पवार

भारतामध्ये यंदा ३२० लाख टन साखर निर्माण होण्याची शक्यता – पवार

0
भारतामध्ये यंदा ३२० लाख टन साखर निर्माण होण्याची शक्यता – पवार

कोविड-१९ परिस्थितीत प्रथमच ही सभा व्हर्चुअल पद्धतीने झाली

  • वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट ह्या संस्थेची ४४ वी वार्षिक सर्वसाधारण सभा
  • ऊस व साखर उत्पादनाच्या यंदाच्या स्थितीबाबत चर्चा
  • “भारतामध्ये यंदा ३२० लाख टन साखर निर्माण होण्याची शक्यता आहे”
  • “२५० ते २६० लाख टन साखरेचा खप लक्षात घेता व मागील हंगामातील ३६.०७ लाख टन साखरेचा विचार करता जवळ जवळ १८० लाख टन साखर शिल्लक राहणार”
  • शरद पवार यांचा अंदाज
  • “महाराष्ट्रात अंदाजे १०० लाख टन साखर उत्पादन अपेक्षित आहे”
  • “मात्र इथेनॉल उत्पादनासाठी बी हेवी मळीचा वापर होणार असल्याने अंदाजे १० ते १५ लाख टन साखर कमी होऊ शकते”
  • शरद पवार यांची माहिती

Leave a Reply

%d bloggers like this: