“पोलीस भरतीत मराठा समाजासाठी 13 टक्के जागा रिक्त ठेवा”

0
18
  • “पोलीस भरतीत मराठा समाजासाठी 13 टक्के जागा रिक्त ठेवा”
  • शिवसंग्राम संघटनेचे अध्यक्ष विनायक मेटे यांची मागणी
  • मेटे यांनी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांची भेट घेत केली मागणी
  • दरम्यान राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी व्हिडिओ ट्वीट करत दिलं प्रयत्नांचं आश्वासन
  • “पोलीस भरतीत १३ टक्के जागा मराठा समाजासाठी ठेवता येतील का हे कायद्यानुसार तपासू”
  • “राज्य सरकाराचा मराठा समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न राहणार”
  • अनिल देशमुख यांचं वक्तव्य