कुस्तीपटू विनेश फोगाटला कोरोनाची लागण

0
6

भारताची स्टार कुस्तीपटू विनेश फोगाटला कोरोनाची लागण

कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने विनेशला केले आयसोलेट 

“काल माझी कोरोना चाचणी घेण्यात आली. या चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आला”

“माझ्यात सध्या कोणतीही लक्षणे दिसत नाही आहेत परंतु मी स्वत: ला आयसोलेट केले आहे”

“माझ्या कुटुंबाला देखील आयसोलेट करण्यात आले आहे”

अलीकडेच माझ्या संपर्कात आलेल्या प्रत्येकाने चाचणी करावी – विनेश फोगाट

Leave a Reply