Home BREAKING NEWS विराटने गाठला 500 चौकारांचा टप्पा

विराटने गाठला 500 चौकारांचा टप्पा

0
विराटने गाठला 500 चौकारांचा टप्पा
  • कोलकाता नाईट रायडर्स विरुद्धच्या सामन्यात विराट कोहलीची विक्रमी कामगिरी
  • KKR विरुद्ध केलेल्या 18 नाबाद धावांमध्ये विराटने लगावले 2 चौकार
  • 2 चौकारांसह विराटने गाठला 500 चौकारांचा टप्पा
  • IPL मधील सर्वाधिक चौकार मारणारे खेळाडू खालीलप्रमाणे :
  • शिखर धवन – 575
  • विराट कोहली – 500
  • सुरेश रैना – 493
  • गौतम गंभीर – 492
  • वॉर्नर – 485
error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: