वोडाफोन समूहानं जिंकला सुमारे 22 हजार कोटींच्या कर प्रकरणाचा खटला

0
5
  • वोडाफोन समूहानं जिंकला भारताविरोधातला सुमारे 22 हजार कोटींच्या कर प्रकरणाचा खटला
  • आंतरराष्ट्रीय न्यायालयात झाली सुनावणी
  • “वोडाफोनवर भारत सरकारनं लागू केलेलं करदायित्व हे भारत व नेदरलँड यांच्यातील गुंतवणूक कराराचा भंग”
  • आंतरराष्ट्रीय न्यायालयाचं स्पष्टीकरण
  • या निर्णयामुळे पूर्वलक्षी प्रभावानं कर लागू करण्याच्या भारताच्या निर्णयाला फटका

Leave a Reply