अमेरिकेतील मतदानाच्या जिल्हानिहाय आकडेवारीवर एक नजर टाका!

0
10
 • अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष पदासाठी निवडणूक
 • मंगळवारी झालं मतदान
 • राज्यनिहाय मतदानाची टक्केवारी :
 • फ्लोरिडा – 91 टक्के – ट्रम्प आघाडीवर
 • पेन्सिलव्हेनिया – 32 टक्के – ट्रम्प आघाडीवर
 • जॉर्जिया – 58 टक्के मतदान – ट्रम्प आघाडीवर
 • मिशिगन – 35 टक्के मतदान – ट्रम्प आघाडीवर
 • उत्तर कॅरोलिना – 91 टक्के मतदान – ट्रम्प आघाडीवर
 • ऍरिझोना – 73 टक्के मतदान – बिडेन आघाडीवर
 • मिनेसोटा – 39 टक्के मतदान – बिडेन आघाडीवर
 • विस्कोनसीं – 42 टक्के मतदान – ट्रम्प आघाडीवर
 • यूएस डेमोक्रॅटिक अध्यक्षपदाचे उमेदवार जो बिडेन यांचा न्यू मेक्सिको आणि न्यू हॅम्पशायरमध्ये विजय
 • व्यतिरिक्त जो बिडेन यांचा न्यूयॉर्क, मॅसेच्युसेट्स, न्यू जर्सी, मेरीलँड, व्हरमाँट, कनेक्टिकट, डेलावेर, कोलोरॅडोमध्येही विजय