Home BREAKING NEWS आता मुंबईत सुरू होणार वॉटर टॅक्सी

आता मुंबईत सुरू होणार वॉटर टॅक्सी

0
आता मुंबईत सुरू होणार वॉटर टॅक्सी
  • मुंबईत लवकरच मुंबईत वॉटर टॅक्सी सेवा सुरू
  • रस्त्यांवरील वेळखाऊ वाहतूककोंडी लक्षात घेत मुंबई पोर्ट ट्रस्टचा निर्णय
  • पहिल्या टप्प्यात मुंबईपासून बेलापूर, वाशी, जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट, मांडवा पर्यत येणार
  • यासेवेमुळे शहरातून रस्तेमार्गे दीड तासा ऐवजी ३०-४० मिनिटे लागतील
  • नोव्हेंबरपासून क्रूझ टर्मिनलवरून ही सेवा सुरू करण्याचे मुंबई पोर्ट ट्रस्टचे नियोजन
error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: