राज्यात बुधवारी नवीन 8,728 कोरोनाबाधीत रुग्ण झाले बरे

0
11
  • राज्यात बुधवारी 5,505 कोरोनाबाधीत रुग्णांची वाढ
  • बुधवारी नवीन 8,728 कोरोनाबाधीत रुग्ण झाले बरे
  • एकूण 15,40,005 रुग्णांना बरे झाल्यानंतर डिस्चार्ज
  • राज्यात एकूण 1,12,912 ऍक्टिव्ह रुग्ण
  • राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 90.68 टक्क्यांवर