पश्चिम बंगालमध्ये लॉकडाऊन वाढवला

0
4

पश्चिम बंगालमध्ये 17 सप्टेंबरपर्यंत लॉकडाऊन

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची घोषणा

20 सप्टेंबरपर्यंत शाळा, महाविद्यालये बंद

आमची इच्छा आहे की, सोशल डिस्टंसिंग पाळत मेट्रो सेवा पुन्हा सुरू व्हाव्यात - ममता बनर्जी

आम्हाला  6 हॉटस्पॉटवरून विमानावरवरील बंदी उठायची आहे; आठवड्यातून तीन वेळा सेवा पुन्हा सुरू करायच्या आहेत

ममता बनर्जी यांची माहिती

Leave a Reply