व्हाट्सएपने आपल्या नवीन पॉलिसीबाबत पुन्हा एकदा स्पष्टीकरण दिलं

0
2

नवीन प्रायव्हसी पॉलिसी आणल्यामुळे व्हाट्सएपवर होत होती टीका

  • व्हाट्सएपने आपल्या नवीन पॉलिसीबाबत पुन्हा एकदा स्पष्टीकरण दिलं
  • “व्हॉट्सअ‍ॅप युजर्सची चॅटिंग वाचू शकणार नाही किंवा युजर्सची कॉन्टॅक्ट लिस्टही फेसबुकसोबत शेअर केली जाणार नाही”
  • “व्हाट्सएप तुमचे खासगी मेसेज वाचत नाही किंवा कॉलही ऐकत नाही”
  • “शिवाय फेसबुकलाही याची परवानगी दिलेली नाही”
  • “व्हाट्सएप तुमचे मेसेज आणि कॉल हिस्ट्री सेव्ह करत नाही”
  • “व्हाट्सएपने तुम्ही शेअर केलेली लोकेशन बघत नाही किंवा फेसबुकसोबतही शेअर करत नाही”
  • “व्हाट्सएपने तुमची कॉन्टॅक्ट लिस्ट फेसबुकसोबत शेअर करत नाही”
  • “व्हाट्सएप ग्रुप अजूनही पूर्णतः प्रायव्हेट आहेत तुम्ही मेसेज आपोआप डिलिट करण्यासाठी सेट करु शकतात”
  • “तुम्ही तुमचा व्हाट्सएप डेटा डाउनलोड करु शकतात”
  • व्हाट्सएपने दिली माहिती