नव्या पॉलिसीबाबत शंका दूर करण्यासाठी व्हाट्सएपने दिली वृत्तपत्रांत जाहिरात

0
1
advertising, मुंबई बुलेट, व्हाट्सएप, Breaking news, LatestNewsUpdates, New policy, signal, Telegram, Whatsapp

नवीन पॉलिसीबाबत लोकांच्या मनातील शंका दूर करण्यासाठी व्हाट्सएपचे प्रयत्न

  • नवीन पॉलिसीमुळे व्हाट्सएपवर टीका
  • सिग्नल आणि टेलिग्रामचे ग्राहक वाढत आहे, या चिंतेने व्हाट्सएपने दिली देशातील मोठमोठ्या वृत्तपत्रांमध्ये जाहिरात
  • “आम्हाला काही अफवांवर लक्ष केंद्रित करायचं आहे आणि 100 टक्के स्पष्ट व्हायचंय”
  • “आम्ही एंड-टू-एंड एन्क्रिप्शनद्वारे आपल्या खाजगी संदेशांचे संरक्षण करणे सुरू ठेवतो”
  • “आमचे गोपनीयता धोरण अद्यतन मित्रांकडे किंवा कुटूंबासह आपल्या संदेशांच्या गोपनीयतेवर परिणाम करीत नाही”
  • जाहिरातीत व्हाट्सएपचं स्पष्टीकरण