Home BREAKING NEWS कोण आहेत तेजस्वी यादव? जे बनू शकतात बिहारचे ‘जॉईंट किलर’

कोण आहेत तेजस्वी यादव? जे बनू शकतात बिहारचे ‘जॉईंट किलर’

0
कोण आहेत तेजस्वी यादव? जे बनू शकतात बिहारचे ‘जॉईंट किलर’
 • तेजस्वी यादव हे राष्ट्रीय जनता दलाचे नेते आणि लालूप्रसाद यादव यांचे सुपुत्र आहे
 • तेजस्वी यादव यांचा जन्म 9 नोव्हेंबर 1989 झाला
 • लालू प्रसाद यादव यांच्या नऊ मुलांपैकी तेजस्वी सर्वात धाकटे
 • तेजस्वी हे 15 वर्षांपासून सत्तेत असलेल्या नितीशकुमार यांना सत्तेपासून दूर करण्यासाठी विरोधी पक्षाच्या मोहिमेच्या केंद्रस्थानी
 • 2010मध्ये तेजस्वी यादव हे राजकारणाशी प्रत्यक्ष जोडले गेले
 • 2010 मध्ये त्यांनी आपल्या वडिलांसोबत विधानसभा निवडणुकीचा प्रचार केला
 • त्यावेळी त्यांनी पहिल्यांदा जनतेशी सार्वजनिकरित्या संवाद साधला
 • त्यानंतर आरजेडीने 243 सदस्यांच्या विधानसभेत केवळ 22 जागा जिंकल्या
 • सप्टेंबर 2013 मध्ये लालू प्रसाद यांच्या अटकेनंतर पक्ष तेजस्वी यांना राजकीय वारस म्हणून स्वीकारण्यास तयार नव्हता, अशी माहिती
 • 2014मध्ये 25 वर्षाचे नसल्याने तेजस्वी यादव यांना लोकसभा निवडणुकीला मुकावं लागलं होतं
 • तेजस्वी यांनी 2015 मध्ये राघोपूर विधानसभा मतदारसंघातून आपली पहिली निवडणूक लढविली आणि जिंकली
 • राजद आणि जनता दलाची त्यावेळेस युती होती
 • राजदकडे जनता दलापेक्षा 11 जागा जास्त होत्या
 • नितीश कुमार यांच्या नेतृत्वात तेजस्वी यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली
 • त्यानंतर हॉटेलसाठीच्या जमीन घोटाळ्याप्रकरणी CBIने तेजस्वी यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला
 • भाजपा आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण करत असल्याचा आरोप तेजस्वी यांनी त्यावेळी केला आणि युतीत फूट पडत गेली
 • जुलै 2017 मध्ये नितीशकुमार एनडीएत परत आले तेव्हा महागठबंधन कोसळले
 • नंतर 2018 मध्ये तेजस्वी यांच्या पक्षाने अररिया संसदीय जागा आणि जहानाबाद विधानसभा जागेसाठी पोटनिवडणुका जिंकल्या
 • यंदाच्या निवडणुकीत तेजस्वी यादव यांच्यासाठी सर्वात मोठी कसोटी
 • तेजस्वी यादव NDA च्या हातून सत्ता काबीज करण्यात यशस्वी होतील का याकडे सर्वांचे लक्ष
error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: