मास्क न घातलेल्या लोकांकडून 1 कोटींचा दंड वसूल

0
6
  • पुण्यात मास्क न घातलेल्या लोकांवर कारवाई
  • गेल्या 8 दिवसात तब्बल 1कोटींचा दंड वसूल
  • पुण्यात आतापर्यंत 2,23,710 लोकांना कोरोनाची बाधा
  • शासनाकडून वारंवार आवाहन होत असूनही, पुणेकरांचं मास्क लावण्याकडे दुर्लक्ष