3 महिने, 3 लग्न आणि नवरी पैसा लुटून गायब

0
45
  • गेल्या 3 महिन्यात 3 लग्न करून महिलेने घातला तिघांना लुटलं
  • औरंगाबाद पोलिसांनी केली 27 वर्षीय विजया अमृते या महिलेला अटक
  • लग्नाच्या बहाण्याने महिला पुरुषांना फसवायची आणि त्यानंतर दागिने, किंमती वस्तू घेऊन पळ काढायची
  • लॉकडाऊनमध्ये तिची आणि नवऱ्याची नोकरी गेली असल्याने केलं होतं एक रॅकेट जॉईन