Home BREAKING NEWS चॉकलेट बॉक्समध्ये सोन्याची तस्करी केल्या प्रकरणी दुबहून आलेल्या महिलेस अटक

चॉकलेट बॉक्समध्ये सोन्याची तस्करी केल्या प्रकरणी दुबहून आलेल्या महिलेस अटक

0
चॉकलेट बॉक्समध्ये सोन्याची तस्करी केल्या प्रकरणी दुबहून आलेल्या महिलेस अटक
  • चॉकलेट बॉक्समध्ये सोन्याची तस्करी केल्या प्रकरणी दुबहून आलेल्या महिलेस अटक
  • मुंबई विमानतळावर केली अटक
  • आरोपी महिलेकडून 481 ग्रॅम सोनं जप्त
  • महिलेने ते सोनं चॉकलेट बॉक्सच्या फॉईल पेपरमध्ये लपवलं होतं
%d bloggers like this: