Home BREAKING NEWS 7 नोव्हेंबरपर्यंत दीपिकाच्या मॅनेजरविरोधात NCB करणार नाही करणार कठोर कारवाई

7 नोव्हेंबरपर्यंत दीपिकाच्या मॅनेजरविरोधात NCB करणार नाही करणार कठोर कारवाई

0
7 नोव्हेंबरपर्यंत दीपिकाच्या मॅनेजरविरोधात NCB करणार नाही करणार कठोर कारवाई
  • बॉलिवूडचं ड्रग कनेक्शन प्रकरण
  • “दीपिका पदुकोणची मॅनेजर करिश्मा प्रकाश विरोधात 7 नोव्हेंबर पर्यंत कोणतीही कठोर कारवाई करणार नाही”
  • नारकोटिक्स कंट्रोल ब्युरोने मंगळवारी कोर्टाला सांगितले
  • एनसीबीने समन्स बजावल्यानंतर अटकेच्या भीतीने करिश्माने दाखल केली अटकपूर्व जामीन याचिका
  • एनडीपीएस अधिनियम कोर्टासमोर केलेल्या उत्तरात केंद्रीय एजन्सीने करिश्माच्या अटकपूर्व जामीन अर्जाला विरोध दर्शविला
  • तसेच सुनावणीदरम्यान तिच्या उपस्थितीसाठी अर्जही मागविला
error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: