जाणून घ्या दंगल गर्ल बबिता फोगाटला कोणत्या नव्या अध्यायाची आहे उत्सुकता?

0
13
  • दंगल गर्ल बबिता फोगाट लवकरच देणार खुशखबरी
  • बेबी बम्पचा फोटो केला शेयर
  • “प्रत्येक क्षण जेव्हा मी तुझी पत्नी होण्यात म्हणून घालवते, तेव्हा मला हे जाणवते की असे आश्चर्यकारक जीवन जगण्यासाठी मी किती भाग्यवान आहे”
  • “तू माझी आनंदी जागा आहेस”
  • “तू मला पूर्ण केलंस”
  • बबिताने नवऱ्याचं केलं भरभरून कौतुक
  • “मी उत्सुक आहे आणि माझ्या आयुष्यातील हा नवीन अध्याय सुरू होण्याची वाट पाहत आहे”
  • बबिताने व्यक्त केली बाळाबद्दलची उत्सुकता

Credit – @babitaphogat