Home National यशवंत सिन्हा यांनी बिहारच्या नितीशकुमार सरकारला धरलं धारेवर

यशवंत सिन्हा यांनी बिहारच्या नितीशकुमार सरकारला धरलं धारेवर

0
यशवंत सिन्हा यांनी बिहारच्या नितीशकुमार सरकारला धरलं धारेवर
  • “ज्यांच्याजवळ मारणाऱ्या मजुरांचा आकडा नाही ते निघाले बिहारची सफाई करायला”
  • माजी अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांचं बिहारच्या नितीशकुमार सरकारवर निशाणा
  • ‘मजुरांचे हत्यारे’ म्हणून केला उल्लेख
  • सभागृहात यशवंत सिन्हा यांनी महामारी दरम्यान मृत पावलेल्या आकड्यांची माहिती मागितली होती
  • बिहार सरकारजवळ आकडेवारी नसल्याने यशवंत सिन्हा यांनी साधला निशाणा

Credit – @yashwantsinha

%d bloggers like this: