‘BB’ ला कोरोनाची लागण

0
12
  • युट्युबर भुवन भामला कोरोनाची लागण
  • इन्स्टाग्रामवर स्टोरी शेयर करत दिली माहिती
  • “गेल्या काही दिवसांपासून तब्येत खराब आहे”
  • “चाचणी अहवाल आले असून, मी कोविड-19 पॉझिटिव्ह आढळलो आहे”
  • भुवन भामने शेयर केली स्टोरी
  • भुवनने चाहत्यांना केलं काळजी घेण्याचं आवाहन