तुम्हालाही युट्युबचे व्हिडिओ लोड करताना अडचणी आल्या का?

0
19
  • युट्यूबच्या सेवेत आला होता अडसर
  • जवळपास 2 तास चालला गोंधळ
  • ग्राहकांना व्हिडिओ लोड करण्यात येत होत्या अडचणी
  • जागतिक स्तरावर ग्राहकांनी युट्युबच्या अडसराला दिलं तोंड
  • अखेर सर्व सुरळीत झालं असल्याची युट्युबची माहिती
  • संयम बाळगल्याबद्दल युट्युबने मानले ग्राहकांचे आभार

Credit – @youtube