- युवराज सिंहने आपला निवृत्तीचा निर्णय मागे घेण्याच्या तयारीत
- आंतरराष्ट्रीय ऐवजी युवराज पंजाब स्थानिक क्रिकेटमध्ये खेळण्यास तयार
- युवराजने BCCI अध्यक्ष सौरव गांगुलीकडे रितसर परवानगी मागितली असल्याची माहिती
- पंजाब क्रिकेट असोसिएशनने युवराजला पंजाबच संघाचा मेंटॉर कम खेळाडूची दिली होती ऑफर
- पंजाब क्रिकेट असोसिएशनची ही ऑफर युवराजने स्वीकारल्याची माहिती