- सिंदखेडराजा तालुक्यातील ताडशिवणी गावात जिल्हा परिषदेच्या शाळेचं रुपडं पालटलं
- जिल्हा परिषदेच्या शाळेतून शिकून मोठ्या पदावर गेलेल्या विद्यार्थ्यांचा ‘बॅक टू जिल्हा परिषद स्कुल’ उपक्रम
- स्थानिक गावकऱ्यांच्या सहभागातून उभारला शैक्षणिक सक्षमीकरणाचा गड
- जिल्हा परिषदेच्या शाळेच्या भिंतीवर शैक्षणिक संदेश
- सोबतच घरे,शौचालय, व इतर भिंतीवर देखील शिक्षणाशी संबंधित आकर्षक पेंटिंग व सुविचार
- शिक्षणात रुची निर्माण करण्यासाठी महत्वपूर्ण प्रयत्न गावकऱ्यांच्या या कृतीचं सर्वत्र कौतुक