“सुशांत प्रकरणाचा तपास डॉ.दाभोलकरांच्या हत्येच्या तपासासारखा व्हायला नको”

0
15

सुशांत सिंह राजपूत आत्महत्या प्रकरण

प्रकरण CBI ला हस्तांतरण करण्याच्या निर्णयाचं पवारांकडून स्वागत

“या प्रकरणाचं डॉ. दाभोलकरांच्या प्रकरणासारखं व्हायला नको”

शरद पवार यांचं ट्वीट

2014मध्ये सुरु झालेला डॉ. दाभोलकरांच्या हत्येचा तपास अद्याप लगलेला नाही – पवार