कुराण जाळल्यामुळे स्वीडनमध्ये दंगल ;शेकडो लोक उतरले रस्त्यावर

0
15

कुराण जाळल्यामुळे स्वीडनमध्ये दंगल ;शेकडो लोक उतरले रस्त्यावर

दक्षिण पंथी ,इस्लाम विरोधी समजल्या जाणारे नेते रासमस पलुदान करण्यात आली

या अटकेमुळे त्यांच्या समर्थकांनी कुराण जाळले

याच ठिकाणी त्यानंतर निषेध करत येथील परिस्थिती तणावपूर्ण बनली

यामध्ये संतप्त लोक रस्त्यावर उतरले आणि मालमा शहरात दंगल पेटली

पोलीस दंगल आटोक्यात घेण्याचा प्रयत्न करत आहे

Leave a Reply