श्वेता तिवारी वर मुलाला दूर नेल्याचा पतीचा आरोप; शेअर केली पत्नी विरोधात पोस्ट

0
17
  • अभिनव कोहली ने श्वेता तिवारी वर आपल्या मुलाला अज्ञात ठिकाणी नेल्याचा आरोप
  • श्वेता तिवारी च्या फॅन्स ने त्याच्या मुलाला अभिनव कडे परत आणण्यास सांगितले
  • रियांश आणि श्वेता ला खूप भेटण्याचा प्रयत्न केला मात्र भेटू शकले नाही
  • तो 40 दिवस श्वेता कोरोना पॉसिटीव्ह असतांना बाबांकडे होता
  • मात्र श्वेता रियांश ला घेऊन गेली असून मला त्याची काळजी वाटतेय असे अभिनव म्हणाले
  • यावर श्वेता म्हणतेय मी आणि रियांश दूर आहोत आणि आनंदी आहोत