हैदराबाद: पुरात वाहत गेला व्यक्ती ; मदतीसाठी आरडाओरड

0
14
  • तीन दिवसांपासून तेलंगणात मुसळधार पाऊस सुरू आहे
  • हैदराबादच्या फालकनुमाजवळील बरकस येथून एक व्हिडिओ समोर आला
  • ज्यात एक माणूस पूरात वाहताना दिसत आहे
  • काही लोक त्याला वाचविण्याचा प्रयत्न करीत आहेत
  • मात्र पाण्याच्या प्रवाहामुळे तो वाहत गेला
  • व्हिडिओ समोर आला आहे परंतु ती व्यक्ती वाचू शकली की नाही हे अद्याप माहिती नाही

Leave a Reply