‘त्याच्या निष्काळजीपणामुळे मला कोरोनाची लागण’, मनोज वाजपेयी संतापला

0
41

कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. अनेक सेलिब्रिटी देखील या कोरोनाच्या विळख्यात अडकले आहेत. काही दिवसापूर्वी प्रसिद्ध अभिनेता मनोज वाजपेयीला देखील कोरोनाची लागण झाल्याची माहिती त्याने स्वतःहा दिली होती. परंतु त्याने आज एक व्हिडिओ शेअर करत ‘कोणाच्या तरी निष्काळजीपणामुळे मला कोरोनाची लागण झाली, असा दावा त्यानं केला आहे. सध्या ते डॉक्टरांच्या सल्ल्याने घरातच उपचार घेत आहेत.