Home LATEST मी सर्वसामान्य आयुष्य जगत असून माझा खर्च पत्नी टीना करत आहे ; अनिल अंबानीची न्यायालयाला माहिती

मी सर्वसामान्य आयुष्य जगत असून माझा खर्च पत्नी टीना करत आहे ; अनिल अंबानीची न्यायालयाला माहिती

0
मी सर्वसामान्य आयुष्य जगत असून माझा खर्च पत्नी टीना करत आहे ; अनिल अंबानीची न्यायालयाला माहिती
  • अंबानी यांनी चीनमधील तीन कंपन्यांकडून 4 हजार 760 कोटीचे बँकेकडून कर्ज घेतलं आहे
  • त्याची वसुली करण्यासाठी बँकांनी लंडनमध्ये अंबानी विरुद्ध खटला दाखल केला
  • त्यावर आज इंग्लंडमधील कोर्टात सुनावणी झाली
  • यामध्ये अंबानी यांनी सध्याच्या आपल्या आर्थिक परिस्थितीबीबत माहिती दिली
  • अनिल अंबनी म्हणाले ‘मी एक सर्वसामान्य आयुष्य जगत असून सध्या माझा खर्च पत्नी टीना अंबानी करत आहे’
  • ‘सहा महिन्यात पत्नीचे 9 कोटी 90 लाखांचे दागिने विकले आहेत’
  • ‘आता स्वतःजवळ काही किंमत ऐवज उरलेला नाही, अशी माहिती अनिल अंबानी यांनी न्यायालयाला दिली
  • माझ्यावर माझ्या आईचे आणि मुलाचे ३१० करोड रुपये उधार आहे

Leave a Reply

error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: