Home LATEST ‘I RETIRE’ – पीवी सिंधु च्या ‘या’ पोस्ट मुळे सोशल मीडियावर खळबळ

‘I RETIRE’ – पीवी सिंधु च्या ‘या’ पोस्ट मुळे सोशल मीडियावर खळबळ

0
‘I RETIRE’ – पीवी सिंधु च्या ‘या’ पोस्ट मुळे सोशल मीडियावर खळबळ
  • बॅडमिंटन प्लेयर पी व्ही सिंधू ने टाइमलाइनवर ‘I Ritire’ लिहत एक पोस्ट लिहिली
  • यापोस्ट मुळे तिच्या फॅन्स ला जणू झटकाच लागला
  • डेन्मार्क ओपन ही अंतिम लढत कशी याबद्दल सिंधूने एका लांब पोस्टमध्ये लिहिले
  • हे पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे
  • “आज मी लिहित आहे हे धक्कादायक किंवा गोंधळलेले असेल परंतु जेव्हा आपण हे वाचलेत तेव्हा आपण माझ्या दृष्टिकोनाबद्दल शिकून घ्याल’
  • अशी म्हणत तिने मत व्यक्त केले
  • कोविडच्या परिस्थिती मुळे तिला डेन्मार्कच्या ओपनमधून सहभाग घेता आला नाही
  • त्यामुळे ही पोस्ट सोशल मीडिया वर एक स्टंट म्हणून समोर येतीये
error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: