आयसीआयसीआय बँकेच्या माजी सीईओ चंदा कोचरला जामीन मंजूर

0
34

आयसीआयसीआय बँकेची माजी मॅनेजिंग डायरेक्टर आणि सीईओ चंदा कोचरला अंतरिम जामिन मंजूर झाला आहे. चंदा कोचरला 5 लाख रुपयांचा बाँड आणि अनुमतीशिवाय परदेशात न जाण्याच्या अटीवर जामी देण्यात आला आहे. चंदा कोचरवर वेणुगोपाल धूतला कर्ज देण्यासाठी लाच घेतल्याचा आरोप आहे. त्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत कर्ज दिल्याचा ठपका आहे. ईडी या प्रकरणात तपास करत आहे.