कंटेनमेंट झोनबाहेरील पर्यटनस्थळे आणि पर्यटकांसाठी आदर्श कार्यप्रणाली जारी

0
1
  • पर्यटन संचालनालयाकडून आदर्श कार्यप्रणाली (एसओपी) तथा मार्गदर्शक सूचना जारी केल्या
  • पर्यटन संचालकांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्त यांना एसओपीनुसार कार्यवाहीबाबत कळविले
  • मिशन बिगीन अगेन अंतर्गत २१ डिसेंबर रोजीच्या राज्य शासनाच्या सुचनांनुसार पर्यटनस्थळे सुरु करण्यास संमती दिली
  • कोरोना प्रतिबंधासाठी योग्य ती काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या

Photo: dgipr