Home National देशात २४ तासात कोरोनाचे ४५,२०९ रुग्ण, ५०१ रुग्णांचा मृत्यू 

देशात २४ तासात कोरोनाचे ४५,२०९ रुग्ण, ५०१ रुग्णांचा मृत्यू 

0
देशात २४ तासात कोरोनाचे ४५,२०९ रुग्ण, ५०१ रुग्णांचा मृत्यू 
  • गेल्या 24 तासांत देशात कोरोनाचे 45,209 नवीन रुग्ण आढळले 
  • कोरोना व्हायरसच्या संसर्गामुळे 501 रुग्णांचा मृत्यू झाला
  • 43,493 रुग्ण बरे झाले आहेत
  • देशात एकूण रूग्णांची संख्या 90,95,806 वर पोहोचली
  • सध्या 4,40,962 रुग्ण अजूनही उपचार घेत आहेत
  • आतापर्यंत 85,21,617 लोकांनी कोरोनावर मात केली
  • कोरोना रुग्णांचा बरे होण्याचं प्रमाण 93.69% आहे

Leave a Reply

error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: