Home LATEST तहसीन पूनावाला यांनी सीजेआयला लिहिले पत्र म्हणाले- आयटी मंत्रालयाला संपूर्ण माहिती देण्यास सूचना द्या

तहसीन पूनावाला यांनी सीजेआयला लिहिले पत्र म्हणाले- आयटी मंत्रालयाला संपूर्ण माहिती देण्यास सूचना द्या

0
तहसीन पूनावाला यांनी सीजेआयला लिहिले पत्र म्हणाले- आयटी मंत्रालयाला संपूर्ण माहिती देण्यास सूचना द्या
  • आरोग्य सेतू अँप कोणी व कसे बनवले याबाबद सरकार कडे माहिती नसल्याने यावर विवाद निर्माण होत आहे
  • आरोग्य सेतु अॅप ज्या उद्देशाने तयार केले त्याकरिता ते पूर्णपणे अयशस्वी ठरले – तहसिन पूनावाला
  • सीजेआयने या प्रकरणाची स्वत: दखल घेत न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश दिले
  • या अ‍ॅपद्वारे 16.23 कोटीहून अधिक वापरकर्त्यांची माहिती गोळा केली गेली आहे
  • हे अॅप प्रत्येकासाठी सरकारने अनिवार्य केले होते
error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: