Home LATEST भोपाळमध्ये ‘यमराज’ आणि ‘चित्रगुप्त’ देतायेत कोरोना जागरूकतेचे धडे !

भोपाळमध्ये ‘यमराज’ आणि ‘चित्रगुप्त’ देतायेत कोरोना जागरूकतेचे धडे !

0
भोपाळमध्ये ‘यमराज’ आणि ‘चित्रगुप्त’ देतायेत कोरोना जागरूकतेचे धडे !
  • भोपाळमध्ये मास्क आणि सोशल डिस्टनसिंग बाबद अवेअरनेस पसरवण्यासाठी ‘रोक टोक’अभियान सुरू केले
  • या अभियाना अंतर्गत दोन व्यक्तींनी ‘यमराज’ आणि ‘चित्रगुप्त’ ची वेशभूषा केली
  • नवीन बाजारपेठेत ‘यमराज’ आणि ‘चित्रगुप्त’ म्हणून परिधान केलेल्या कलाकारांनी मास्क घालण्याचे महत्त्व सांगितले
  • तसेच सामाजिक ठेवण्यासाठी जागरूकता निर्माण केली

Leave a Reply

error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: