Home Political काँग्रेसमध्ये महिलांना आयटमच समजले जाते: हरीयाणाच्या गृहमंत्र्यांची टीका

काँग्रेसमध्ये महिलांना आयटमच समजले जाते: हरीयाणाच्या गृहमंत्र्यांची टीका

0
काँग्रेसमध्ये महिलांना आयटमच समजले जाते: हरीयाणाच्या गृहमंत्र्यांची टीका
  • मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री कमलनाथ यांनी बीजेपी नेत्या इमरती देवी यांचा ‘आयटम’ असा उल्लेख केला
  • त्यांच्यावर सर्व बाजूंनी टीका होऊ लागली
  • या मुद्द्यावरून हरीयाणाचे गृहमंत्री अनिल विज यांनी काँग्रेस पक्षावर हल्लाबोल केला
  • काँग्रस पक्षात महिलांना आयटमच समजले जाते, असे विज म्हणाले
  • केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी देखील याच मुद्दयावरून गांधी कुटुंबावर टीकास्त्र सोडले
error

Enjoy this blog? Please spread the word :)

%d bloggers like this: