अवघ्या पाच दिवसात दोन मुलींशी लग्न करत पैसे घेऊन २६ वर्षीय अभियंता फरार

0
7

मध्य प्रदेशमध्ये एका 26 वर्षीय युवक पाच दिवसात दोन लग्न करत पैसे घेऊन फरार झाला असून तो अभियंता असल्याचे म्हटले जातेय

  • मध्य प्रदेशमध्ये एका 26 वर्षीय युवक पाच दिवसात दोन लग्न करून फरार झाला
  • यामध्ये तो दोन्ही नवरीच्या घरच्यांचे पैसे दागिने घेऊन फरार झाला
  • त्याने 2 डिसेंबरला खांडवा येथे एका महिलेशी लग्न केलं
  • तर 7 डिसेंबर ला मऊ येथे दुसऱ्या मुलीशी लग्न केलं
  • ही घटना पोलिसांना माहिती पडल्यापासून आरोपी फरार आहे