केरळमध्ये ‘अपमानास्पद’ पोस्ट करणाऱ्यांना होईल शिक्षा; होईल जेल, दंड किंवा दोन्ही

0
16
  • केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान यांनी एलडीएफ सरकारच्या अध्यादेशास मान्यता दिली
  • केरळ पोलिस कायद्यात ‘अपमानास्पद’ सोशल मीडिया किंवा सायबर पोस्टसाठी तुरूंगवासाची शिक्षा ठोठावण्यात येईल
  • एखाद्या व्यक्तीचा अपमान किंवा धमकी देण्याच्या उद्देशाने तयार केलेली पोस्ट टाकणाऱ्याला तीन वर्षांची शिक्षा होईल
  • तसेच दहा हजार रुपये दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकते
  • मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांच्यानुसार सोशल मीडियावरील वाढत्या अपमानास्पद पोस्ट लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला