प्रेग्नेंसीत अनुष्काने केले शीर्षासन, विराट घेतोय काळजी; फोटो व्हायरल

0
1
  • बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्माने योगा करतांनाचा एक फोटो शेअर केला
  • जो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे
  • फोटोमध्ये अनुष्का शर्मा शीर्षासन करताना दिसत आहे
  • यंफहे विराट कोहली तिला मदत करत आहे
  • चित्रात अनुष्काचा बेबी बंप स्पष्ट दिसत आहे
  • विराट खूप सावध आहे आणि तिच्या पायाला आधार देत आहे
  • हे चित्र 12 मिनिटांत 3 लाखाहून अधिक लोकांनी पसंत केले आणि शेअर केले

Photo: @virat.kohli