स्टार फुटबॉलर ख्रिस्तियानो रोनाल्डो कोरोनाच्या विळख्यात

0
5
  • पोर्तुगालचा प्रसिद्ध फुटबॉलपटू ख्रिस्तियानो रोनाल्डोला  कोरोनाची बाधा
  • पोर्तुगाल फुटबॉल फेडरेशनने (Portuguese Football Federation) याबाबत माहिती दिली
  • “रोनाल्डोला कोरोनाचे कोणतेही लक्षण नसून रोनाल्डोची प्रकृती स्थिर आहे”
  • खबरदारीचा उपाय म्हणून रोनाल्डोने स्वत:ला होम क्वारंटाईन करुन घेतले
  • कोरोना झाल्याने रोनाल्डोला स्वीडन विरुद्ध बुधवारी होणाऱ्या सामन्याला मुकावे लागणार आहे

Leave a Reply