Home International अमेरिकेत एका महिलेने गर्भवतीचा चिरला गळा त्यानंतर चाकूने गर्भाशय कापत पोटातील बाळाला चोरून झाली फरार! ;वाचा संपूर्ण घटना

अमेरिकेत एका महिलेने गर्भवतीचा चिरला गळा त्यानंतर चाकूने गर्भाशय कापत पोटातील बाळाला चोरून झाली फरार! ;वाचा संपूर्ण घटना

0
अमेरिकेत एका महिलेने गर्भवतीचा चिरला गळा त्यानंतर चाकूने गर्भाशय कापत पोटातील बाळाला चोरून झाली फरार! ;वाचा संपूर्ण घटना

अमेरिकेच्या (America) कॅनसास येथील रहिवासी असलेल्या लिसा मॉन्टगोमेरीने ( Lisa Montgomery) गरोदर महिलेचा गळा चिरुन खून केला असून पीडित मुलीचे गर्भाशय चाकूने कापले आणि न जन्मलेल्या मुलाला घेऊन पळून गेली तिच्या फाशीच्या शिक्षेवर आता रोक लावण्यात आली आहे

  • अमेरिकेच्या कॅनसास येथील रहिवासी असलेल्या लिसा मॉन्टगोमेरीने गरोदर महिलेचा गळा चिरुन खून केला
  • यानंतर तिने पीडित मुलीचे गर्भाशय चाकूने कापले आणि न जन्मलेल्या मुलाला घेऊन पळून गेली
  • घटनेच्या दुसर्‍याच दिवशी पोलिसांनी लिसा मॉन्टगोमेरीला अटक केली
  • आणि गर्भाशयातून काढलेल्या बाळाची सुटका केली
  • यानंतर हा लांबलचक खटला चालला आणि कोर्टाने 2007 मध्ये त्या महिलेला फाशीची शिक्षा सुनावली
  • यापूर्वी अमेरिकेत 67 वर्षांपूर्वी 1953 मध्ये शेवटच्या वेळी महिला कैदीला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली होती
  • मात्र या फाशीच्या शिक्षेवर आता रोक लावण्यात आली आहे

Leave a Reply

%d bloggers like this: