Home LATEST Zee Group च्या ऑफिसवर इनकम टॅक्सचा छापा

Zee Group च्या ऑफिसवर इनकम टॅक्सचा छापा

0
Zee Group च्या ऑफिसवर इनकम टॅक्सचा छापा
  • झी ग्रुपच्या ऑफिसवर इनकम टॅक्सचा छापा
  • मुंबईतील लोअर परळ येथील झी ग्रुपच्या कार्यालयात ही धाड पडली
  • 6 सदस्यांची टीम छापा टाकत आहे
  • 11 वाजता टीमने कारवाईला सुरवात केली
  • आयकर विभाग झी ग्रुपच्या आणखी १५ ठिकाणी शोध घेत आहे

Leave a Reply

%d bloggers like this: