Ind vs Aus 1st ODI: असं कसं युझी! नकोश्या रेकॉर्डवर युझीच नाव

0
1
  • यंदाच्या वर्षी आयपीएल मध्ये युझवेंद्र चहल या खेळाडूनं दमदार प्रदर्शन केलं
  • आपल्या फिरीका गोलंदाजीच्या बळावर ऑस्ट्रेलिया दौऱ्यातही तो अशीच कामगिरी करेल अशा क्रिकेट रसिकांच्या अपेक्षा होत्या
  • सिडनी येथे ऑस्ट्रेलियाविरोधातील पहिल्या एकदिवसीय सामन्यात युझीनं नकोसा विक्रम नावे नोंदवला
  • भारतीय संघातील या लेगस्पिनरनं 10 षटकांमध्ये 89 धावा विरोधी पक्षाला दिल्या
  • एकदिवसीय सामन्यांमध्ये कोणत्याही फिरकी गोलंदाजानं इतक्या धावा विरोधी संधाला देण्याचा विक्रम त्याच्या नावावर नोंदवला
  • स्वत:चीच आकडेवारी मोडीत काढत त्यानं हा नको तो विक्रम रचला

Photo: @yuzichahal