ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाने एडिलेड ओव्हलमध्ये टीम इंडियाचा ८ गडी राखून पराभव केला असून मालिकेत १-० ने ऑस्ट्रेलियाची आघाडी
- ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाने एडिलेड ओव्हलमध्ये टीम इंडियाचा ८ गडी राखून पराभव केला
- या मालिकेत भारत आता ०-१ ने मागे आहे
- ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांपुढे टीम इंडियाच्या फलंदाजीने गुडघे टेकले
- अन टीम इंडियाला पराभवाला सामोरे जावे लागले
- इंडियाने ऑस्ट्रेलियासाठी ९० धावांचे लक्ष्य दिले होते
Photo: indiancricketteam