Home BREAKING NEWS Ind vs Aus: भारताने दुसरा चान्स गमावला; ऑस्ट्रेलियाने ५१ रणांनी दिली मात

Ind vs Aus: भारताने दुसरा चान्स गमावला; ऑस्ट्रेलियाने ५१ रणांनी दिली मात

0
Ind vs Aus: भारताने दुसरा चान्स गमावला; ऑस्ट्रेलियाने ५१ रणांनी दिली मात
  • टीम इंडिया विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना आज खेळला गेला
  • हा सामना सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर खेळण्यात आला
  • या सामन्यात ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला
  • बॅटींग करत ऑस्ट्रेलियाने भारताला 389 धावांचे लक्ष्य दिले
  • मात्र यामध्ये ऑस्ट्रेलिया ने भारताला 51 रणांनी मात दिली

Photo: indian cricket team

%d bloggers like this: