Home LATEST IND vs AUS : सामन्याला Romantic वळण; भारतीय फॅन ऑस्ट्रेलियन मुलीला केलं प्रपोज ;व्हिडिओ व्हायरल

IND vs AUS : सामन्याला Romantic वळण; भारतीय फॅन ऑस्ट्रेलियन मुलीला केलं प्रपोज ;व्हिडिओ व्हायरल

0
IND vs AUS : सामन्याला Romantic वळण; भारतीय फॅन ऑस्ट्रेलियन मुलीला केलं प्रपोज ;व्हिडिओ व्हायरल
  • भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आज दुसऱ्या वनडेवेळी दर्शकांना रोमॅन्टिक क्षण मिळाला
  • सामन्यादरम्यान स्टेडियममधील एका प्रेक्षकाने त्याच्या गर्लफ्रेंडला प्रपोज केलं
  • या व्यक्तीने मुलीला अंगठी देऊन तिला मागणी घातली मुलीनेही त्याने दिलेली ही अंगठी स्वीकारली
  • यानंतर त्यांनी एकमेकांनी दोघांना मिठी मारत किस केले
  • प्रपोज करणाऱ्या व्यक्तीने टीम इंडियाची जर्सी घातली होती
  • तर मुलीनी ऑस्ट्रेलियाची टी-शर्ट घातली होती
  • हा व्हिडिओ सोशल मीडिया वर भरपूर व्हायरल होत आहे
%d bloggers like this: